Ratris Khel Chale 2 Episode Update | सरिताच्या बाळाचा अंत | Zee Marathi | Sarita's Child Dies

2019-07-12 23

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात पाटणकरांनी सरिताच्या बाळाची पत्रिका बनवून आणली आणि त्यात हे बाळ साधं नाहीये, तो स्वतःचा मार्ग स्वतःच निवडेल असं सगळं ते सांगतात. त्यांच्या बोलण्याचा आणि पत्रिकेचा नेमका अर्थ काय असेल?